#BBCMarathi
कबड्डीचा खेळ अनेकांना प्रिय असतो. पण ही कबड्डी कदाचित तुम्ही पाहिली नसेल. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एकमेकांना थोबाडीत मारून खेळण्याचा कबड्डीचा एक प्रकार आहे. याला तमाचेदार कबड्डी असं म्हणतात. बुक्का मारण्याला परवानगी नाही, पण बाकी सगळ्या प्रकारे मारता येतं. काय आहे हा खेळ? तुम्हीच पाहा.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Tweets by bbcnewsmarathi
source















