0:00 – अमेरिकेच्या शोधाची सुरुवात
0:43 – कोलंबसची सफर आणि अमेरिका खंडाचा शोध
1:55 – ब्रिटिश वसाहतकार अमेरिकेत असे पोहोचले
2:50 – अमेरिकेत गुलामगिरीची सुरुवात
4:19 – फ्रान्सविरोधात युद्ध आणि क्रांतीची बीजं
6:00 – हत्याकांड, बॉस्टन टी पार्टी आणि ब्रिटिशांविरोधात संतापाची लाट
6:57 – सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आणि ब्रिटिशांशी थेट संघर्ष
8:16 – अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि USA चा जन्म
9:34 – वॉशिंग्टनचं ब्रिटनविरोधात 5 वर्षं चाललेलं युद्ध आणि विजय
10:35 – अमेरिकन राज्यघटना आणि राष्ट्राध्यक्षपद
10:52 – स्वातंत्र्यानंतरची दोन शतकं
4 जुलै 1776 रोजी 13 ब्रिटिश वसाहतींनी ब्रिटनचा युद्धात पराभव केल्यानंतर एकत्र येत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाची स्थापना केली. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात लढलेल्या फौजांनी वसातहींना विजय मिळवून दिला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा एकमताने स्वीकारल्यानंतर या वसाहतींनी राज्यघटना लिहीत राष्ट्राध्यक्षांकडे सर्व सूत्रं देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 250 वर्षं ही व्यवस्था टिकून राहिली. वसाहतींची स्थापना आणि अमेरिकेच्या जन्माची ही गोष्ट.
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर… 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा…
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Posts by bbcnewsmarathi
source





